फलटण तालुक्यातील १३ कि.मी रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा
फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील १३ कि.मी लांबीचे ०५ अवगीकृत/ योजनाबाहय रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजने अंतर्गत दर्जेन्नती नंतर ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा ग्रामीण विकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील रस्ते हे अतिशय चांगले दर्जेदार होणार आहेत अशी माहिती माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिली. फलटण तालुक्यातील १)…

