सत्यशोधक विचारक्रांती महासंघ सर्वसामान्यांचे विचारपीठ – विजय दणाणे

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l महेश जाधव l दि.३ मे २०२५ l आष्टा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असणाऱ्या टेके आय क्लिनिक या हॉस्पिटलच्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित सत्यशोधक विचारक्रांती महासंघ या संघटनेचा संवाद मिळावा तसेच मोफत नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये संस्थेचे संस्थापक…

Read More

गावकऱ्यांनी नाकारले पण घरच्यांनी सावरले, पसरणी पद्मश्री शाहीर साबळे सहकारी पतसंस्था निवडणुकीत सत्ताधारी विजय

l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.१ मे २०२५ l २६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या पद्मश्री शाहीर साबळे सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी यांनी घरातील, नात्यातील आणि परगावातील मतांच्या जोरावर आपली सत्ता राखली. ८५०० लोकसंख्या असणाऱ्या गावात फक्त ७७४ इतके मतदार संख्या ज्यामध्ये पारगावात १६५ मतदान असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत उच्चांकी असे ६८३ इतके…

Read More

रोहित मारुती वाडकर यांच्या माध्यमातून चिखली प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धांचे भव्य आयोजन

l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.२ मे २०२५ l आयपीएल च्या धर्तीवर प्रथमच चिखली येथे चिखली प्रीमियर लीग च्या माध्यमातून भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयपीएल च्या धर्तीवर लिलावाच्या माध्यमातून खेळाडूंची निवड करण्यात येणार असून एकूण १२५ खेळाडू आणि १० संघ लिलावात सहभागी होणार आहेत .सदरच्या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक षटकार…

Read More

राज्य शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक, सरकार विरुद्ध आंदोलन करणार- स्वप्निल गायकवाड

l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l वाई तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जी घरकुल मंजूर झाले आहेत त्यापैकी मिळालेल्या माहितीनुसार १०० लाभार्थ्यांना सुद्धा तालुक्यात वाळू मिळाली नाही. त्यामुळे त्यामुळे सोमवार दि. ५ रोजी या विरोधात तहसीलदार कार्यालय वाई या ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार असल्याचे युवा नेते स्वप्निल गायकवाड जाहीर केले…

Read More

दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडी मध्ये कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस उत्सवात साजरा

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l फलटण तालुक्यातील दी एम्रल्ड प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडी गुरूवार दिनांक १ रोजी कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उद्योजक पृथ्वीराज रणवरे व पिंपळवाडी विद्यालय माजी शिक्षिका सुरेखा पृथ्वीराज रणवरे उपस्थित होत्या. यावेळी प्रथमतः प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते…

Read More

मानाचा गणपती मंडळातर्फे कामगारांचा सत्कार

l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून समाजात वेगवेगळ्या स्तरावर राबणाऱ्या कामगारांबद्दल आत्मीयता आणि दिलासा दाखवून वाईतील मानाचा गणपती मंडळाने कामगारांच्या सन्मानार्थ एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला गेला. मानाचा गणपती मंडळ हे नेहमी समाज उपयोगी कार्यक्रमांना प्राधान्य देत या पूर्वी ही या…

Read More

ढेबेवाडी येथील श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रेला आज पासून प्रारंभ

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l महेश जाधव l दि.३ मे २०२५ l ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरातील श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रेला आज पासुन प्रारंभ झाला असून सलग चार दिवस असणारी ढेबेवाडी गावची यात्रा परीसरातील नागरीकांचे लक्ष वेधुन घेत असते.यात्रा काळात बाजारतळ या ठिकाणी अनेक यात्रेकरु तसेच मिठाईची दुकाने ,खेळण्यांची दुकाने,लहान मुलांचे पाळणे, आकाश पाळणे…

Read More

कोमल कांबळेंवर हल्ला करणारे हल्लेखोर अटक करा:जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ

l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.१ मे २०२५ l कोमल कांबळेंवर यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा हल्ला गणेश भोसले आणि बापु भोसले यांनीच घडवून आणला असून बापु भोसलेचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा तसेच कोमल कांबळे यांच्या जीवाला धोका असल्याने वाई पोलीसांनी कोमलला सुरक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सातारा-आजाद समाज पक्ष…

Read More

संत निरंकारी मिशनद्वारे रक्तदान शिबिरात ९९ बॅग रक्त संकलन

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २८ एप्रिल २०२५ l महेश जाधव प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशनद्वारे दरवर्षी २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचन सिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्याभावनांचा एक आत्मिक…

Read More

पेहलगाम घटनेचा ढेबेवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २६ एप्रिल २०२५ l महेश जाधव काश्मीरच्या पहलगाम येथे भारताच्या विविध भागातून आलेल्या २८ पर्यटकावर दहशतवाद्यांकडून अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. सर्वच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या भ्याड हल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना ढेबेवाडी येथील झेंडा चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने…

Read More
error: Content is protected !!