‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत तिरंगा रॅली व तिरंगा प्रतिज्ञा चे आज फलटण मध्ये आयोजन
फलटण प्रतिनिधी: दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत तिरंगा रॅली व तिरंगा प्रतिज्ञा चे आज फलटण मध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली आहे. मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन निर्देशानुसार आपल्या फलटण शहरामध्ये ‘हर घर तिरंगा 2025’ उपक्रमांतर्गत फलटण नगर परिषद , तहसील…

