आपत्ती व्यवस्थापनात मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद सोडलीच कशी ? : समशेरसिंह नाईक निंबाळकर
फलटण प्रतिनिधी: फलटण नगरपरिषदे मध्ये मुख्याधिकारी व इतर अधिकारी थांबत नाहीत, अधिकारी फोन उचलत नाहीत, अश्या विविध कारणांच्यावरुन फलटण नगर परिषद माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेवक अनुप शहा यांनी आज फलटण नगरपरिषदेच्या कार्यालयात जात नगरपरिषद धारेवर धरली होती.आपत्ती व्यवस्थापनात मुख्याधिकारी नगरपरिषद सोडलीच कशी असा जाब यावेळी समशेरसिंह यांनी विचारला. फलटण…

