गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज : सदाभाऊ खोत
फलटण प्रतिनिधी: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने संकरित जर्सी होस्टन गायींचे गोठे वाचवायचे असतील तर गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज आहे फलटण तहसिलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, गोवंश हत्याबंदी कायद्यात जर्सी होस्टन गाई,…

