वाईतील नगरपालिका शाळा क्र. ५ ला गरवारे टेक्निकल फायबर्सकडून आरओ प्लांट आणि हँड वॉश युनिट भेट
– महाराष्ट्र माझा – वाई प्रतिनीधी – दि. १६ एप्रिल २०२५ – गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड, वाई कंपनीच्या वतीने त्यांच्या सीएसआर निधीतून वाई नगरपरिषद शाळा क्रमांक ५ ला जल शुद्धीकरण प्रकल्प (आरओ प्लांट) व हँड वॉश युनिट भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून ही सुविधा देण्यात आली आहे. वाईतील पी. एम.श्री विठ्ठलराव जगताप नगरपालिका…

