मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा फलटण तालुक्यातील भाविकांनी घेतला लाभ
फलटण प्रतिनिधी :- श्री श्री रविशंकर महाराज यांच्या आर्ट ऑफ लिविंग व्यक्ती विकास केंद्र, भडकमकरनगर, फलटण याठिकाणी शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून करण्यात आले होते.यावेळी आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ फलटण तालुक्यासह शहरातील मान्यवरांसह अनेक भाविकांनी घेतला. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती…

