“ही दौलत लोकशाहीराची” कार्यक्रमाने अण्णाभाऊंची जयंती संस्मरणीय
फलटण प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ऑगस्ट महिन्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, फलटण तालुक्याच्या वतीने सोमवार पेठ येथे सुप्रसिद्ध अमोलराज प्रस्तुत “ही दौलत लोकशाहीराची” या भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा…

