महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत खंडाळा तालुक्यात शिबिराचे आयोजन
खंडाळा = महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत खंडाळा तालुक्यातील खंडाळा मंडळातील खंडाळा, मावशी, अहिरे , मोर्वे, हरिपूर, बावडा, घाटदरे, हरळी ,धावडवाडी, अजनुज ,अंबरवाडी, आसवली, व कन्हेरी, या १५ गावातील खातेदारांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी वाई राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मयत खातेदारांच्या…

