साखरवाडी येथे ताडीची चोरटी विक्री प्रकरणी एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण प्रतिनिधी:- मौजे साखरवाडी येथे घराचे आडोश्याला बेकायदा, बिगरपरवाना ताडीची चोरटी विक्री करत असल्या प्रकरणी एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ रोजी मौजे साखरवाडी, ता. फलटण गावचे हद्दीत वर्धमान मंगल कार्यालयाजवळ एका घराच्या आडोशाला उघड्यावर विजय अशोक लंभाते (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि….

