पद्मभूषण कै. आबासाहेब तथा भालचंद्र गरवारे यांची १२१ जयंती रक्तदान शिबीराने साजरी
वाई :- गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने पद्मभूषण कै. आबासाहेब तथा भालचंद्र गरवारे यांची १२१ जयंती रक्तदान शिबीराने साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरात २५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कै. आबासाहेब गरवारे यांच्या जयंती निमित्त्त कंपनीमध्ये दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. या वर्षीही रक्तदान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी जनरल मॅनेजर महेंद्र रुद्ररुपु, चंद्रशेखर बधाने, मॅनेजर…

