पावसाने साचलेल्या पाण्याचा आणि भुयारी गटर योजना यांचा कोणताही संबंध नाही : श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
फलटण प्रतिनिधी:- फलटण शहरात मुसळधार पावसाने साचलेल्या पाण्याचा आणि भुयारी गटर योजना यांचा कोणताही संबंध नाही विरोधी पक्षांनी याबाबत भुयारी गटर योजना चुकीची असल्याचे भासवून नागरिकांच्या गैरसमज करू नये असे मत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. भुयारी गटर योजना नक्की काय आहे त्याचे उद्दिष्ट काय आहे ते विरोधी पक्षांनी पहावे, भुयारी गटर योजना…

