पाडेगाव येथे कृषीदुतांन कडून जागतिक मृदा दिवस साजरा
फलटण : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी जागतिक मृदा दिन साजरा केला. संपूर्ण देशामध्ये जागतिक मृदा दीन म्हणून ५ डिसेंबर साजरा केला जातो या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाडेगाव ता. खंडाळा येथे…

