अनुकंपा धारक प्रतीक्षा यादीमध्ये भ्रष्टाचार ?, चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी
फलटण:- सातारा जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायती मधील मयत कर्मचारी वारसांची अनुकंपा धारक प्रतीक्षा यादीमध्ये भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे जयवंत राजकुमार राऊत यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे…

