गोविंद मिल्क चा ३० वा वर्धापनदिन सोहळा श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
फलटण प्रतिनिधी: गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त गोविंद परिवारातील सदस्यांचा कौतुक सोहळा मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे उत्साहात संपन्न झाला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत अत्यंत सचोटीने व प्रामाणिक पद्धतीने कार्यरत राहून गोविंद मिल्कने आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली असल्याचे गौरवोद्गार…

