Maharashtra Maza

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उदघाटन संपन्न

फलटण प्रतिनिधी – अल्पावधीतच गरुड भरारी घेतलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.फलटण या पतसंस्थेच्या पुणे जिल्यातील पहिल्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उदघाटन पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.फलटण या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व उद्योजक सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता सचिन यादव आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित…

Read More

मौजे ढेबेवाडी येथे आर्थिक साक्षरता सप्ताह उत्साहात साजरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- भारतीय बँकेच्या धोरणानुसार दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आर्थिक साक्षरता सप्ताह देशभर आहात साजरा केला जातो या सप्ताहाच्या निमित्ताने मौजे ढेबेवाडी येथे भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई व जिल्हा अग्रणी बँक सातारा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता आर्थिक साक्षरता मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी भारतीय बँकेचे जनरल मॅनेजर अमित सिन्हा उपस्थित…

Read More

उधवणेत निसर्गरम्य वातावरणात शिक्षण परिषद संपन्न, विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताने भारावले शिक्षक

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- वाल्मीकीच्या कुशीत वसलेले उधवणे (ता. पाटण) येथील निसर्गरम्य वातावरणात शिक्षण परिषद पार पडली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताने शिक्षक भारावून गेले. डाएटने सुचवल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शिक्षण परिषद यापूर्वी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी व्हायची. मात्र शिक्षक संघटनांनी वारंवार निवेदने दिल्याने डाएटने आता शुक्रवार…

Read More

फलटण भूमी अभिलेख कार्यालय खाजगी कर्मचाऱ्याच्या ताब्यात, नागरिकांची होतेय आर्थिक लुट

फलटण :- येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून अनेक खाजगी लोकांना कर्मचारी म्हणून नेमले गेल्याने तालुक्यातील नागरिकांची आर्थिक लूट सुरू असून भूमी अभिलेख कार्यालयाच्या एकंदरीतच सुरू असलेल्या मनमानी कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण भूमी अभिलेख हे कार्यालयात नागरिकांना विविध प्रकारची नक्कल देण्यासाठी खाजगी लोकांची…

Read More

गरवारे युवा विकसन केंद्राच्या माध्यमातून दुर्बल घटकातील युवकांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरु ; युवराज थाेरात

वाई: गरवारे युवा विकसन केंद्राच्या माध्यमातून दुर्बल घटकातील युवकांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरु असून प्रशिक्षनार्थी स्वता:च्या प‍यावर उभे रहात आहेत, ही बाब काैतुकास्पद आहे. गरवारे युवा विकसन केंद्राचे कार्य काैतुकास्पद असल्याचे असे गाैरवाेदगार गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे जनरल मॅनेजर युवराज थाेरात यांनी काढले.गरवारे टेक्निकल फायबर लिच्या वतीने सेवा सहयाेग फाउंडेशनव्दारे सुरू केलेल्या गरवारे युवा…

Read More

९ सर्कल साखरवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : विविध मान्यवरांची उपस्थिती

फलटण प्रतिनिधी – गुरूवर्य श्री. श्री. १००८ योगी महंत ब्रह्मचारी त्रिशुलनाथजी महाराज, पुणे कोंढवा व गुरूवर्य प्रकाशनाथजी महाराज यांचे उपस्थितीत ९ सर्कल, १६ फाटा खवळेवस्ती, साखरवाडी येथे बुधवार दिनांक, २६ फेब्रुवारी रोजी रात्रौ १२ वाजून, २६ मिनिटांनी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती विजय दादा खवळे मा….

Read More

पंचायत समितीच्या भोंगळ कारभार, प्रभारी गट विकास अधिकारी यांच्या चौकशीची मागणी

फलटण प्रतिनिधी – पंचायत समिती म्हणजे सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचे मुख्य कार्यालय सर्वसामान्य जनतेची विकासात्मक कामे याचं कार्यालय मार्फत राबविली जातात मग ती घरकुल योजना असो की रोजगार हमी योजना नाही तर दलित वस्ती सुधार योजना अगदीं पाणी पुरवठा योजना असोत या सर्वच प्रकारच्या योजना याचं कार्यालय मार्फत राबविल्या जातात. मात्र फलटण पंचायत समिती…

Read More

फलटण – बारामती महामार्गालगत जागा भाड्याने देणे आहे

नर्सरी, हॉटेल, दुकान व इतर व्यवसायाकरिता खुली जागा भाड्याने उपलब्ध आहे. फलटण बारामती महामार्ग लगत फलटण पासून काही अंतरावर बोरावके वस्ती येथे व्यवसायानिमित्त जागा भाड्याने देणे आहे. संपर्क क्रमांक : 7507030300, 7588059222

Read More

दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जेईई-मेन परीक्षेत घवघवीत यश!

वाई:- जेईई-मेन 2025 (Session-I) चा निकाल जाहीर झाला असून दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चमकदार निकालाची परंपरा कायम राखली आहे. दिशाच्या टॉप स्कोअरर्समध्ये आर्य गारगे (99.20%ile), शंतनू मोरे (99.11%ile), शुभम माळी(98.90%ile), मयंक चंदोळे(98.68%ile), अनुराग कुमार (98.43%ile) यांनी स्थान पटकावले आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि परिश्रमासोबतच, दिशा ॲकॅडमीच्या उत्कृष्ट मार्गदर्शन पद्धतीचे फलित आहे; असे…

Read More

फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा; ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात

फलटण प्रतिनिधी :फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात फलटण तालुक्यातील पर्यटना विषयी सुधारणा करण्यासाठी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण तालुक्यात तीन धबधबे (वॉटर फॉल) आहेत….

Read More
error: Content is protected !!