“दारू नको दूध प्या” उपक्रम मुधोजी महाविद्यालयात साजरा
फलटण :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, फलटण व मुधोजी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या स्वागतासाठी आरोग्याविषयीची जनजागृति करण्यासाठी “दारू नको दूध प्या” या उपक्रमाचे आयोजन करून करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्ष चला व्यसनाला बदनाम करूया या मोहिमेंतर्गत प्रबोधन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबरला दारू नको दूध प्या…

