
जानुगडेवाडी ता. पाटण येथील वळणावर एस. टी. बसला अपघात, अपघातात तीस जण जखमी
ढेबेवाडी प्रतिनिधी -महेश जाधव :- ढेबेवाडी सणबूर मार्गावर समोरून आलेल्या खासगी बसला वाचविताना पाटण आगाराची सळवे पाटण एस.टी. बस क्र. MH 14 BT 1127 वरील चालकाचा ताबा सुटून बस झाडावर धडकल्याने ३० जण जखमी झाले. जानुगडेवाडी जवळील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. चार जण गंभीर असल्याने त्यांना कराड येथे…