बोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा विकास : ३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात साहित्यिकांचा सूर
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. संवाद साधताना मातृभाषेचा वापर केल्यास विचार अधिक प्रभावीपणे मांडता येतात. मराठी ही महाराष्ट्रातील सुसंवादाची प्रमुख भाषा असून तिची व्याप्ती वाढली तर समाजातील संवाद अधिक सक्षम होईल. मात्र महाराष्ट्रात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. त्या बोलीभाषा आणि स्थानिक भाषांचा…

