फलटणमध्ये २२ एप्रिल रोजी ‘हिंदू संमेलन’चे आयोजन
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात ‘हिंदू संमेलन’चे आयोजन करण्यात आले असून, हिंदुत्वाचा विचार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. हे संमेलन बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमात धर्मरक्षण, हिंदू संस्कृतीचे…

