बिबट्याच्या धास्तीने मंद्रुळकर काळजीत, वाढत्या उपद्रवाने शेतकरी चिंतेत, वनविभागाने पिंजरा बसविण्याची मागणी

ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी भागातील मंद्रुळकोळे खुर्द परिसरातील यादववाडी जवळच्या मराठी शाळेच्या बाजूच्या शिवारात सकाळी दोन बिबट्याची पिल्लं. गेल्याने लोकांच्या भितीचे वातावरण पसरले आहे. गावानजीकचा डोंगरात बिबट्याचा मुक्काम असल्याचे या घटनेवरून दिसून येत असल्याने येथील लोकांची चिंता वाढली आहे.वनविभागाने तातडीने त्या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणीही होत आहे. गेली अनेक वर्षापासून या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने…

Read More

पवारवाडी( कुठरे) येथे काल रात्री घरपोडी, चोरट्यांकडून 7 लाख 82 हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज लंपास

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पावरवाडी कुठरे ता. पाटण येथे राहत्या घरी चोरी करून अज्ञात चोरट्याने 7 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावरवाडी (कुठरे) येथील दिनकर कृष्णा पवार यांचे राहते घरी बुधवारी रात्री साडेसहा ते पावणे दहा दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी कोयंडा तोडून घराच्या पाठीमागील खोलीत असलेल्या…

Read More

मंद्रुळकोळे येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी बळवंत पाटील यांची निवड

ढेबेवाडी प्रतिनिधी :- मौजे मंद्रूळकोळे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भारताचा ७९ वा.स्वातंत्र्यादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माजी.सैनिक श्री.आकाराम पाटील (भाऊ)व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी आजच्या दिवशी ग्रामपंचायत मंद्रूळकोळे येथे तंटामुक्ती अध्यक्ष्यांची निवड करण्यात आली.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष म्हणून शांताराम विष्णू पाटील (बाळू दादा) यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी…

Read More

काळगाव लोहारवाडी येथील गंजलेले विद्युत पोल धोकादायक, महावितरण विभागाचे दुर्लक्ष

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- काळगाव विभागातील डोंगरकपारीत वसलेल्या लोहारवाडी ता.पाटण वस्तीमध्ये असलेले विद्युत पोल तळातच गंजलेले असून ते कधी कोसळतील हे सांगता येत नसल्याने येथील लोक भीतीच्या छायेत वास्तव्य करताना दिसत आहेत. महावितरण विभाग हा दुरुस्ती देखभालीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांच्या मध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाले आहे. लोहारवाडी ता.पाटण वस्तीमध्ये असलेले विद्युत पोल गांजलेल्या…

Read More

मालदन फाट्या जवळील रस्त्याकडेला लोंबणाऱ्या फांद्यामुळे रस्ता वाहतुकीस अडथळा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी ते तळमावले चौपदरीकरण झालेल्या रस्त्याच्या मालदन स्टॉपनजीक पूर्व दिशेला 50 फूट अंतरावरती रस्त्यालगत असलेल्या झाडाच्या फांद्या डांबरीकरणालगत लोंबकळत आहेत. त्यामुळे दोन वाहने एकाचवेळी जात असतील तर लोंबकळणाऱ्या फांद्या वाहनास धडकत आहेत. रस्त्यावर लोंबणाऱ्या फांद्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. ढेबेवाडी- कराड रस्त्याचे काही वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले. या चौपदरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा…

Read More

मौजे मंद्रुळ कोळे ग्रामपंचायतच्या वतीने 115 वृक्षांचे वृक्षारोपण व शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उद्घाटन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- मौजे मंद्रुळकोळे तालुका पाटण येथील गावच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री रणजित पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि ग्रामपंचायत मंद्रुळकोळे यांच्या सौजन्याने आज शुक्रवार दि.२५/०७/२०२५ रोजी. वॉटर एटीएम शुध्द फिल्टर पाण्याच्या मशीनचे उद्घाटन व वृक्षारोपण समारंभ पार पडला.या वॉटर एटीएम च्या माध्यमातुन सर्वांना अत्यंत शुल्क दरात शुध्द व फिल्टर पाणी मिळणार असून येथील व्यापाऱ्यांना…

Read More

पोलीसांना घर देता का घर…..ढेबेवाडी पोलीस ठाण्याची पोलीस वसाहत मोजतेय अखेरची घटका

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- फुटलेला पत्रा …सडलेल्या खिडक्या… कुजलेली लाकडी … उंदीर घुषींनी पोखरलेल्या भिंती वसाहतीच्या बाजूने वाढलेली झाडेझुडपे.. तुटलेली वायरिंग आणि सर्पाच्या वावर ….अशी दैनिय अवस्था ढेबेवाडी येथील पोलीस वसाहतीचे झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत कोणीच पोलीस कर्मचाऱी राहत नसून पोलीसांना भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. पाटण तालुक्यातील सर्वात मोठे पोलीस ठाणे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- महाराष्ट्राचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी (ता. पाटण) येथील आय. टी. आय. कॉलेज या ठीकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ रक्त संकलनसाठी फलटण मेडिकल फौंडेशन -ब्लड सेंटर उपस्थित होते 137 रक्तदात्यांनी रक्तदान केले. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा…

Read More

पाटण गटविकास अधिकारी सरिता पवार यांचा ढेबेवाडी विभागात विविध योजनेच्या कामांचा पाहणी दौरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी वर्ग-१ सरिता पवार यांची ढेबेवाडी विभागात जलतारा, शोषखड्डे, वृक्ष लागवड, स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०२५ व घरकुले यांची प्रत्यक्ष पाहणी करून विभागात वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी ठिक ठिकाणच्या ग्रामपंचायतीस भेटी देऊन सदर विषयांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व सदरील सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन…

Read More

गावपातळीवर पोलीस पाटलांचे महत्वाचे योगदान ; प्रांताधिकारी सोपान टोम्पे

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- पोलीस पाटील हे गाव पातळीवरील काम करणारे एक महत्वाचे पद असून त्यांची मुख्य जबाबदारी गावात कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाला मदत करणे हे मुख्य कार्य असून पोलीस पाटील आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पडतोय ही आनंदची बाब आहे. इथून पुढेही पोलीस पाटील आशयाचं पद्धतीने काम करून…

Read More
error: Content is protected !!