पाटण गटविकास अधिकारी सरिता पवार यांचा ढेबेवाडी विभागात विविध योजनेच्या कामांचा पाहणी दौरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी वर्ग-१ सरिता पवार यांची ढेबेवाडी विभागात जलतारा, शोषखड्डे, वृक्ष लागवड, स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०२५ व घरकुले यांची प्रत्यक्ष पाहणी करून विभागात वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी ठिक ठिकाणच्या ग्रामपंचायतीस भेटी देऊन सदर विषयांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व सदरील सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन…

Read More

गावपातळीवर पोलीस पाटलांचे महत्वाचे योगदान ; प्रांताधिकारी सोपान टोम्पे

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- पोलीस पाटील हे गाव पातळीवरील काम करणारे एक महत्वाचे पद असून त्यांची मुख्य जबाबदारी गावात कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाला मदत करणे हे मुख्य कार्य असून पोलीस पाटील आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पडतोय ही आनंदची बाब आहे. इथून पुढेही पोलीस पाटील आशयाचं पद्धतीने काम करून…

Read More

ढेबेवाडी येथील चर्मकार वस्ती रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत अण्णा कारंडे यांचे निवेदन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी येथील डॉ विठ्ठल कारंडे ते ढेबाआळी येथून आलेला पानंद रस्ता या दोन्ही रस्त्याला जोडणारा हा चर्मकार वस्तीतील अंतर्गत रस्ता असल्याने त्या रस्त्यावरती नागरिकांची ये-जा असते मात्र येथील काही रहिवाशांनी या रस्त्यावरती अतिक्रमण केल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना ये -जा करताना नाहक त्रास होत आहे. याबाबत पाटणचे नायब तहसीलदार यांना अण्णा कारंडे…

Read More

“शासन आपल्या दारी” अभियानात लोकांनी सहभाग नोंदवावा, अभियानामुळे वेळ आणि पैशाची बचत; तहसीलदार अनंत गुरव

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडलातील लोकांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि समस्यांचा जागेवरच निपटारा व्हावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान पाटण तालुक्यात यशस्वीपणे राबवले जात असून त्याचा लोकांना चांगल्याप्रकारे फायदा तर होतच आहे,शिवाय त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होत असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली. यावेळी बोलता तहसीलदार अनंत गुरव…

Read More

धोकादायक विद्युत पोल हटवून त्या ठिकाणी बसवण्यात आला नवीन विद्युत पोल,”महाराष्ट्र माझा इम्पॅक्ट”

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- काळगाव (ता. पाटण) येथील अनेक विद्युत पोल पूर्णपणे गंजून जीर्ण झाल्याने ते केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत याबाबत बातमी प्रसिद्ध होताच महावितरण ने धोकादायक विद्युत पोल हटवून त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल बसवला आला आहे. काळगाव परिसरातील असेच काही ठिकाणी असणारे विद्युत पोल तत्काळ बदलण्याची आवश्यकता असून धोकादायक पोल मुळे गावातील…

Read More

ढेबेवाडी ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचे भूमिपूजन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी ग्रामपंचायत माध्यमातून १५ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या कामामध्ये 1) गणपती मंदिर ते विद्यालयापर्यंतचे रस्त्याचे काँक्रिटीकरण.2) सुलाबाई कारंडे,घर ते मुस्लिम समाज प्लॉटपर्यंत गटार बांधणे.3) स्वच्छ भारत अभियानांतर्गत ढेबेवाडी बाजारतळ या ठिकाणी शौचालय बांधणे या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विलास गोडांबे कृषी…

Read More

कराड – ढेबेवाडी व सणबुर- ढेबेवाडी मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी कडून कराडला जात असताना मंगल वस्त्रालय समोर कराड ढेबेवाडी मार्गावर व सणबूर – ढेबेवाडी रस्त्याच्या भिमनगरच्या पुढे मंद्रुळ कोळे कमानी समोरील वळणावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना खड्डा चुकवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे बांधकाम विभागाचे अशा खंड्यांकडे दुर्लक्ष…

Read More

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ढेबेवाडी पोलीसांची कारवाई

जानेवारी २०२५ ते जून अखेर १२९२ वाहनावर कारवाई, ६ लाख ६३ हजार ६०० रुपये दंड ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी,तळमावले परिसरामध्ये जानेवारी २०२५ पासून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर ढेबेवाडी पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, यामध्ये ट्रिपलसीट, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे, रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन पार्किंग करणे, पोलिसांचे आदेश…

Read More

कुसूर येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषि दिन साजरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविदयालय, राजमाची ता.कराड येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औधोगिक संलग्न उपक्रमांतर्गत कुसूर (ता. कराड) येथे दि.1 जुलै या दिवसी वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला. दरम्यान वसंतराव नाईक यांचे स्मरण तसेच वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेले…

Read More

काळगाव परिसरातील करपेवाडी येथे रानडुकरे व गव्याकडून भात रोपांच्या तरव्याचे नुकसान

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- गव्यांचे लोंढेच्या लोंढे व रानडुक्करांचे कळप जंगलाबाहेर पडल्याने विभागातील डोंगर पट्ट्यासह इतर गावातील शेत कऱ्यांची झोपच उडाली असून काळगाव परिसरातील करपेवाडी येथील शेतकऱ्यांच्या भात पिकांच्या तरवाचे मोठ्या प्रमाणात गवे व डुक्करांनी तुडवून व खावून मोठे नुकसान नुकसान झाले आहे. वन विभागाने वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या…

Read More
error: Content is protected !!