ढेबेवाडी येथील श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रेला आज पासून प्रारंभ
l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l महेश जाधव l दि.३ मे २०२५ l ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरातील श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रेला आज पासुन प्रारंभ झाला असून सलग चार दिवस असणारी ढेबेवाडी गावची यात्रा परीसरातील नागरीकांचे लक्ष वेधुन घेत असते.यात्रा काळात बाजारतळ या ठिकाणी अनेक यात्रेकरु तसेच मिठाईची दुकाने ,खेळण्यांची दुकाने,लहान मुलांचे पाळणे, आकाश पाळणे…

