आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नवरात्रोत्सवी ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे’ भव्य सादरीकरण
आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण तर्फे भक्तिभाव, संस्कार आणि स्त्रीशक्तीचा संगम स्तोत्रसादरीकरण : “ऐगिरी नंदिनी”चा विजयघोष महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीत नवरात्र हा देवीच्या विविध रूपांचा उत्सव मानला जातो. स्त्रीशक्तीचा गौरव, भक्तिभावाची अनुभूती आणि परंपरेचे जतन या सर्वांचा सुंदर संगम साधत आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण तर्फे…

