उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा; पदाधिकारी बैठक व सत्कार समारंभ
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण | २६ मे २०२६ : शिवसेना २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पदाधिकारी निवड आढावा बैठक, BLA-2 नोंदणी अभियान तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ बुधवार दि. २७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची…

