महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये उत्साहपूर्ण कार्यक्रम; आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिवादन
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरातील मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागली होती. शोभायात्रा, प्रभातफेरी, सामूहिक प्रार्थना तसेच जैन धर्मग्रंथ वाचन अशा उपक्रमांनी शहर धार्मिक रंगात न्हाऊन निघाले.याच औचित्य साधून फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे…

