फलटण नगर परिषदेत ३० वर्षांनंतर मागासवर्गीय विशेष कल्याण समिती स्थापनेची ठाम मागणी
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी फलटण नगर परिषदेमध्ये मागील तब्बल ३० वर्षांपासून मागासवर्गीय विशेष कल्याण समिती स्थापन करण्यात आलेली नसल्याने मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आता या विषयाला अधिकृत पातळीवर वाचा फुटली आहे. सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत फलटण नगर परिषदेमध्ये…

