जी.एस.टी.ऑफिस सातारा येथील दोघा राज्यकर निरीक्षक विरोधात लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा:- जीएसटी टॅक्स मधील दंड व दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागणी केल्या प्रकरणी रोहन सतीश देवकर व अक्षय मोहन फडतरे (वर्ग-२) राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा भवन, सातारा या दोघांच्या विरोधात सातारा लाच लुचपत विभागाने केली कारवाई आहे. पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी…

