वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर येथे माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा दिमखात संपन्न
फलटण:- वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर येथे S.S.C.बॅच 2006-2007 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला. गेल्या 19 वर्षापासून भेटीसाठी शिक्षक विद्यार्थी आतूर झाले होते. या विद्यार्थी यांना वर्ग शिक्षक लाभलेले गुरुवर्य, तसेच वर्गशिक्षक शारदादेवी कदम यांनी मार्गदर्शन त्या वेळी केले. याच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराने घडलेली ही पिढी एका…

