
फलटण शहर पोलिस ठाण्यात व उपजिल्हा रुग्णालयात आरोपींची बडदास्त
फलटण प्रतिनिधी : फलटण शहर पोलिस व उपजिल्हा रुग्णालय हे फिर्यादी पेक्षा आरोपींची उठाठेव करण्यात मग्न असल्याने तालुक्यात हुकूमशाही वाढली असून कायद्याचा धाक कमी झाला आहे. गरीब नागरिकांना न्यायासाठी प्रचंड झगडावे लागत असून फलटण शहर पोलिस व उपजिल्हा रुग्णालय यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने तालुक्यात प्रचंड गुंडागर्दी वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण…