दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू
तक्रारदारांचा आरोप; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, तत्कालीन ग्रामसेवक विष्णुपंत खोमणे, त्यानंतरचे ग्रामसेवक नंदकुमार ओव्हाळ तसेच शिपाई नारायण ननावरे व ज्ञानदेव बनकर यांच्याविरोधात चौकशी सुरू असल्याची माहिती तक्रारदार तानाजी कोलवडकर…

