फलटणातील नामांकित रुग्णालयाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात
ओपीडी नंबरसाठी ३ ते ४ महिन्यांची प्रतीक्षा; “पैसे दिले की तात्काळ अपॉइंटमेंट?” नागरिकांत संताप महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क दिनांक २७ मे २०२६ फलटण – फलटण शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयातील ओपीडी व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी नंबर मिळवण्यासाठी तब्बल तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगितले जात असताना,…

