पत्रकारितेचा निर्भीड चेहरा, सत्यासाठी झगडणारी लेखणी: शामराव अहिवळे यांचा गौरवशाली प्रवास
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क:-पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून, अन्यायाला वाचा फोडण्याची एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी गेली तब्बल ४२ वर्षे प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे पार पाडणारे नाव म्हणजे ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे.सन १९८४ मध्ये बारामती येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक केकावली मध्ये कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात केली. अनिल साबळे…

