फलटण नगर परिषदेतील कर विभागातील कथित भ्रष्टाचाराची जिल्हास्तरीय चौकशी; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाच सदस्यीय समितीची स्थापना
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क सातारा | प्रतिनिधी फलटण नगर परिषदेच्या कर विभागामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाच सदस्यीय जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाबाबत विविध समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या गंभीर बातम्या आणि त्यानंतरही मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडून चौकशी अहवाल सादर न झाल्याने हा निर्णय घेण्यात…

