‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ म्हणून सिद्धाली शहा यांचा जागतिक विक्रम ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
२१ वर्षे, १० महिने व ५ दिवसांच्या वयात मिळवला बहुमान; फलटण शहराच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा. महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या कार्यक्षम नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत फलटण शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ (International Book of Records) च्या वतीने…

