शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांची तडकाफडकी बदली
फलटण:- फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी तडकाफडकी बदली केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची बदली झाल्याचे अधिकृत आदेश काढण्यात आले असून या बदलीमुळे फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिक सुटकेचा श्वास सोडतील यात तीळ मात्र शंका नाही. फलटण शहरात गेल्या दोन वर्षापासून कायदा…

