भारताची जनगणना २०२७ : स्वयं-जनगणना व डिजिटल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी- संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या भारताची जनगणना २०२७ प्रक्रियेत यंदा पहिल्यांदाच स्वयं-जनगणना (Self Enumeration) आणि डिजिटल जनगणना ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी फलटण तालुक्यात प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदाची जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या…

