फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ
फलटण:- फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला भारतीय राज्यघटना 1950 मधील अनुच्धेद 311(2) ब नूसार पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण येथील एका डॉक्टर महिलेने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चारवेळा अत्याचार केला तर इंजिनिअर बनकर याने मानसिक छळ केला असे…

