
फलटण – कोरेगाव मतदरसंघात सचिन पाटील यांचा एकतर्फी विजय, धक्कादायक विजयाची नोंद
फलटण : २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती चे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील १७ हजारांचे मताधिक्य घेवून विजयी झाले आहेत. गत तीन वेळा आमदार असणारे दिपक चव्हाण यांचा त्यांनी एकतर्फी पराभव केल्याने धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. या निवडणूकीत सचिन पाटील यांना मिळालेली मते पहाता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्यावर फलटण…