
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर, फलटण येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी
फलटण प्रतिनिधी :- श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर रविवार, दि. १३ जुलै रोजी सायंकाळी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, रविवार पेठ, फलटण येथे मुक्कामी आला होता. नेहमी आषाढ वद्य चतुर्थीस फलटण परतीच्या मुक्कामी येणारा सोहळा या वर्षी एक दिवस अगोदर आषाढ वद्य तृतीयेस फलटण मुक्कामी आला होता यावेळी शहरासह तालुक्यातील भाविकांनी मोठ्या…