श्रीराम बाजारातील धान्य-तेल विभागासमोर उघड्यावर सांडपाणी; ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, तातडीने उपाययोजनांची मागणी
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी फलटण शहरातील गजबजलेल्या श्रीराम बाजार परिसरातील धान्य-तेल विभागासमोर उघड्यावर बाजाराचे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने ग्राहक, व्यापारी आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज शेकडो ग्राहक या विभागात धान्य, किराणा आणि खाद्यतेल खरेदीसाठी येत असतात. मात्र, सांडपाणी थेट येण्या जाण्याच्या ठिकाणी सोडण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून…

