फलटण येथे घरात घुसून मारहाण व लुटमार प्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल
फलटण – एकता गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या मिनी साउंन्ड कॉम्पीटीशन स्पर्धेवेळी झालेल्या किरकोळ वादातून १५ ते २० जणांनी हाताने लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने व लोखंडी फायटरने मारहाण करून, शिवागाळ दमदाटी केली व घराच्या तसेच दुकानाच्या काचा फोडुन लुटमार केल्या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या…

