
पोलीसांना घर देता का घर…..ढेबेवाडी पोलीस ठाण्याची पोलीस वसाहत मोजतेय अखेरची घटका
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- फुटलेला पत्रा …सडलेल्या खिडक्या… कुजलेली लाकडी … उंदीर घुषींनी पोखरलेल्या भिंती वसाहतीच्या बाजूने वाढलेली झाडेझुडपे.. तुटलेली वायरिंग आणि सर्पाच्या वावर ….अशी दैनिय अवस्था ढेबेवाडी येथील पोलीस वसाहतीचे झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत कोणीच पोलीस कर्मचाऱी राहत नसून पोलीसांना भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. पाटण तालुक्यातील सर्वात मोठे पोलीस ठाणे…