परभणी आंदोलनकर्त्याच्या मृत्यूस जबाबदार अधिकारी निलंबित करा – स्वप्निल गायकवाड
वाई :- परभणीतील आंदोलनाचा सीसीटीव्हीच्या आधारे उच्चस्तरीय तपास करून भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करण्यासाठी आज वाई भिम अनुयायांच्या वतीने शहरात मोठी निषेध रॅली काढण्यात आली. परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर प्रशासनाने बऱ्याच स्त्री पुरुष विद्यार्थी आंदोलकांना कोंम्बिंग ऑपरेशन करून ताब्यात घेऊन अमानुषपणे मारहाण…

