३० जूनपूर्वी कर्जमाफी : दिलासा की निवडणूक जुमला ?

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले “३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी” — ही घोषणा ऐकायला जितकी गोड, तितकीच ती शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे. कारण राज्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून घोषणांचा अनुभव घेत आहे, परिणामांचा नाही. त्यामुळे ही कर्जमाफी खरोखर दिलासा देणारी आहे की निवडणुकीआधीची राजकीय पतंगबाजी, हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घोळतो…

Read More

जनगणना 2026-27 : देशाची पहिली पूर्ण डिजिटल जनगणना; जातनिहाय माहितीचाही समावेश

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले भारताची पुढील राष्ट्रीय जनगणना 2026-27 मध्ये पार पडणार असून, ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार ही जनगणना दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. 2011 नंतर तब्बल 16 वर्षांनी देशातील लोकसंख्येची अधिकृत मोजणी होणार असल्याने या जनगणनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन…

Read More

वाखरी गावची सुकन्या एमपीएससीत यशस्वी! कु.अमृता रामभाऊ ढेकळे पाटील यांची राजपत्रित अधिकारी पदी निवड

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी वाखरी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या सुकन्या कु. अमृता रामभाऊ ढेकळे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत Assistant Project Officer (Gazetted Officer / राजपत्रित अधिकारी) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे वाखरी गावासह संपूर्ण फलटण…

Read More

राज्यात सर्वसमावेशक CCTV धोरणासाठी उच्चस्तरीय समिती; मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली नवीन मार्गदर्शक आराखडा

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क मुंबई | प्रतिनिधी राज्यात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेर्‍यांसाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठीत केली आहे, ज्याचे अध्यक्ष मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आले आहे. या समितीचा मुख्य उद्देश राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या बसवणी, देखभाल, तांत्रिक निकष, एकत्रित डेटा वापर आणि कायदेशीर प्रक्रिया यांसाठी एकसमान आणि वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वे…

Read More

आरटीई २५% प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षित जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत खाजगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कलम १२(१)(क) नुसार…

Read More

TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांबाबत केंद्राचे मोठे पाऊल; न्यायालयीन पार्श्वभूमीवर राज्यांकडून सविस्तर माहिती मागवली

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क मुंबई | प्रतिनिधी देशभरात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन वादांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाची हालचाल करत सर्व राज्य सरकारांकडून सविस्तर माहिती मागवली आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण हक्क अधिनियम व राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE)…

Read More

ऑनलाईन रेशन कार्ड करिता पुरवठा विभागात अर्ज प्रलंबितच; ‘डिजिटल सुविधा’ की फलटण तालुक्यातील नागरिकांची थट्टा ?

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी राज्य सरकारने रेशन कार्ड प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येईल, या उद्देशाने ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू केली. मात्र प्रत्यक्षात हीच प्रणाली आज सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. फलटण तहसील कार्यालयातील पुरवठा कार्यालयात ऑनलाईन रेशन कार्ड करिता अर्ज करूनही महिनोन्‌महिने रेशन कार्ड मंजूर होत नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर…

Read More

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार : राज्य निवडणूक आयोग

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क मुंबई | प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण पूर्ण करणे अत्यावश्यक असून, प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कायद्यानुसार पार पडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक असल्याचे आयोगाने नमूद केले आहे….

Read More

पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २ लाखांपर्यंतच्या कर्ज व्यवहारांना १ जानेवारी २०२६ पासून लाभ

फलटण – राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेत शेती व पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ केले आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून अंमलात येणार असून यासंदर्भातील अधिकृत शासन राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.आतापर्यंत पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना करारपत्र, हमीपत्र व इतर कागदपत्रांवर मुद्रांक शुल्क…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व विजयी नगरसेवकांचा सत्कार

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण- फलटण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले. भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२.३० रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी…

Read More
error: Content is protected !!