निर्णय घ्या, नाहीतर मी या भानगडीत पडणार नाही; श्रीराम कारखान्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा रामराजेंचा इशारा

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | ७ जुलै २०२६ श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याचा निर्णय आता सभासदांनीच घ्यावा. जर सभासदांनी ठाम भूमिका घेतली नाही, तर “मी या भानगडीत पडणार नाही,” असा स्पष्ट इशारा देतानाच, कारखान्याच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नेतृत्व करण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती यांनी जाहीर केले. फलटण…

Read More

सहकारी संस्थांच्या कारभारावरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा रामराजे बंधूंवर घणाघात

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ७ जुलै : तालुक्यातील सहकारी संस्थांची केलेली दुर्दैवी अवस्था आणि मनमानी कारभारावरून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे आणि त्यांच्या भावंडांवर अत्यंत खरमरीत शब्दांत प्रहार केला आहे. “रामराजे व त्यांच्या भावंडांचा सहकारी संस्थांना मोठा शाप लागला असून, यांची ही अशी कीड आहे जी या संस्थांना…

Read More

फलटण तालुक्यातील बोगस पनीरचा काळाबाजार थांबणार का?

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची गरज; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : फलटण तालुक्यात बोगस पनीरच्या विक्रीबाबत चर्चा सुरू असून, अनेक हॉटेल्स, फास्टफूड सेंटर, ढाबे आणि किरकोळ विक्रेत्यांकडे कृत्रिम किंवा निकृष्ट दर्जाच्या पनीरचा वापर होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. वाढती मागणी, कमी उत्पादन खर्च आणि अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने…

Read More

नीरा कालवा बंद; फलटणकरांना आता एक दिवसाआड पाणीपुरवठा

पाणीसाठा केवळ ४५ दिवस पुरणार; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | फलटण शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जीवनवाहिनी मानला जाणारा नीरा उजवा कालवा बंद करण्यात आल्याने आगामी काळात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद प्रशासनाने शहरात १८ जून २०२६ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे…

Read More

रिझर्व्ह बँकेचा सर्व बँकांना दणका; क्रॉस-सेलिंगवर निर्बंध, ग्राहकांच्या हिताला प्राधान्य

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क मुंबई | भारतीय बँकिंग क्षेत्रात ग्राहकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी Reserve Bank of India (RBI) ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, बँकांकडून होणाऱ्या आक्रमक क्रॉस-सेलिंग प्रकारांवर कडक निर्बंध घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. या निर्णयामुळे बँकांना ग्राहकांवर विमा, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड किंवा इतर आर्थिक उत्पादने खरेदी करण्यासाठी दबाव टाकता येणार नाही.RBI कडे…

Read More

ढेबेवाडीसह परिसरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट; तरुण पिढी विनाशाच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क – ढेबेवाडी प्रतिनिधी :सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले पाटण तालुक्यातील शांत आणि संयमी म्हणून ओळखले जाणारे ढेबेवाडी गाव सध्या अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे चिंतेच्या छायेत आले आहे. परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, अनेक कुटुंबांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे…

Read More

मेंटेनन्ससाठी फलटणमध्ये सहा तास वीजपुरवठा बंद

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी | दि. ५ मे २०२६ फलटण शहरातील काही भागांमध्ये आज (मंगळवार) नियोजित देखभाल कामांमुळे सुमारे सहा तास वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कडून देण्यात आली आहे. महावितरणच्या वतीने सांगण्यात आले की, HT लाईन व डीटीसी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर सेंटर) देखभाल कामासाठी २२…

Read More

राजकीय वरदहस्ताने फलटण तालुक्यात अवैध मळीचा धंदा तेजीत; आयकर विभागाच्या चौकशीची मागणी, कोट्यवधींच्या काळ्या पैशाचा संशय

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यात अवैध मळी (डिस्टिलरी वेस्ट) वाहतूक आणि विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या संपूर्ण प्रकारामागे राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे. एकेकाळी आर्थिकदृष्ट्या अत्यंत साध्या परिस्थितीत असलेल्या एका व्यक्तीने या अवैध व्यवसायाच्या जोरावर अल्पावधीत कोट्यवधींची संपत्ती उभी केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.संबंधित व्यक्तींवर आयकर…

Read More

फलटण-बारामती परिसरात संतापाचा उद्रेक :१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, फलटण येथील डॉक्टरने केला गर्भपात

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :बारामती तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीकडून झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराचे अत्यंत धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, या घटनेने संपूर्ण फलटण-बारामती परिसरात संतापाची लाट उसळली आहे. केवळ अत्याचारच नव्हे, तर त्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण दडपण्यासाठी तिचा फलटण तालुक्यातील एका डॉक्टरने कथित गर्भपात केल्याची बाब…

Read More

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणीला मुदतवाढ; आता ३० एप्रिलपर्यंत संधी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठीची मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी २० एप्रिल २०२६ रोजी…

Read More
error: Content is protected !!