श्री दत्त इंडिया ३१०० रुपये पहिली उचल देणार-अजितराव जगताप

फलटण :- श्री दत्त इंडिया साखर कारखाना गळीत हंगाम २०२४/२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून रुपये ३१०० रुपये प्रति टना प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे. श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचा ऊसाचा दर एफआरपी नुसार २६५० रुपये प्रति टन इतका येत आहे मात्र जिल्ह्यातील इतर…

Read More

मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशास महावितरण फलटण ग्रामीण उपविभागाने दाखवली केराची टोपली

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- मागेल त्याला सौर पंप; शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्रभर जागून राहावे लागू नये यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सौरपंप योजना राबविण्यात येते. सध्या महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने सौरपंप देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली आहे परंतु महावितरण फलटण…

Read More

पद्मभूषण कै. आबासाहेब तथा भालचंद्र गरवारे यांची १२१ जयंती रक्तदान शिबीराने साजरी

वाई :- गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने पद्मभूषण कै. आबासाहेब तथा भालचंद्र गरवारे यांची १२१ जयंती रक्तदान शिबीराने साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरात २५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कै. आबासाहेब गरवारे यांच्या जयंती निमित्त्त कंपनीमध्ये दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. या वर्षीही रक्तदान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी जनरल मॅनेजर महेंद्र रुद्ररुपु, चंद्रशेखर बधाने, मॅनेजर…

Read More

रमेश गरवारे स्कूलमध्ये वार्षिक स्नेसंमेलन उत्साहात संपन्न

वाई : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमेश गरवारे स्कूलमध्ये वार्षिक स्नहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुणांचे कौतुक आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी संमेलन आयोजित करण्यात आले होते. २० डिसेंबर रोजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

नविन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री यांना कार्यालयीन दालनाचे वाटप

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्कमुंबई :- महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून दिनांक २३ डिसेंबर, २०२४ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णय नुसार नविन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री यांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे. दिनांक १५.१२.२०२४ रोजी विद्यमान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री व ६ राज्यमंत्री महोदयांचा समावेश करण्यात आला…

Read More

पाचगणी हॅरीसनफॉलि थापा येथे महसूल विभागाची कारवाई, दांडेघर मध्ये जल्लोष

वाई:- रविराज जोशी व सुहास लक्ष्मण वाकडे यांच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाने टाच आणली असून थापा पॉईंट सर्व्हे नं 10 मध्ये करण्यात आलेला बेकायदेशीर ताबा प्रशासनाने हटवला आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत अख्या गावाची मालकी सांगत फिरणारे सुहास वाकडे व रविराज जोशी यांनी गैर फेरफार करून थापा पॉईंट सर्व्हे नं 10 मध्ये केदारेश्वर देवस्थानच्या समोर वहिवाटदार म्हणून स्वतःचे…

Read More

घर का भेदी लंका ढाए, वीर धरण पाटबंधारे खात्याची आवस्था

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क खंडाळा : वीर धरण पाटबंधारे खात्याचा एक शिपाई फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याच्या वरद हस्ताने शासकीय मुद्देमालावर हात साफ करत असून या प्रकरणी चौकशी करून सबंधित फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी वाठार कॉलनी येथील ग्रामस्थांनी केली आहे. चोरीस गेलेल्या लोखंडी खिडक्या खंडाळा व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर १९६० च्या दरम्यान वीर धरण बांधले…

Read More

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, फडणवीस गृहमंत्री तर अजित पवार अर्थमंत्री; पहा संपूर्ण यादी

मुंबई:- खातेवाटपाशिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच महायुतीने खातेवाटप जाहीर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. फडणवीस सरकारने 5 फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झालं नव्हतं. नागपूरचं…

Read More

वाठार वसाहत मध्ये रोड लाईटचा लपंडाव, ग्रामस्थ त्रस्त

खंडाळा :– वाठार वसाहत ही शासकीय वसाहत येथील रोड लाईट काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी चालू अवस्थेत असून ग्रामपंचायत ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त असून नावालाच ग्रामपंचायत भागात विकास असून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा पासून ग्रामस्थ वंचित आहेत. वाठार वसाहत ही शासकीय वसाहत असून ती वाठार ग्रामपंचायत मध्ये विभागलेली आहे. ही वसाहत स्वतंत्र वार्ड…

Read More

गाडगे महाराज यांनी दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले: पत्रकार कुमार पवार

वाई :- गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले, असे उदगार पत्रकार कुमार पवार यांनी काढले. सामाजिक समरसता गतीविधी संयोजक पुण्यस्मरण समिती यांच्या वतीने किसनवीर चौक पुण्यस्मरण स्तंभ येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More
error: Content is protected !!