सुलेखा शिंदे यांची कादंबरी ‘महात्मा फुले’ पुरस्काराने सन्मानित
सासवड : ‘महात्मा फुले’ यांच्या समाजपरिवर्तनाचं महत्व सांगून संम्मेलनाचे उद्घाटक, दै. पुढारीचे संपादक मा. सुनिल माळी यांनी ‘फुले’ यांच्या संघर्षमय जीवन कार्याचा आढावा घेतला. फुले यांनी आपल्या साहित्यातून, अनिष्ट रुढी-परंपरेवर कोरडे ओढले. त्यांच्या कथनानं साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्याच शुभहस्ते इतर मान्यवरांच्याप्रमाणेच फलटणच्या कादंबरीकार सुलेखा शिंदे यांच्या ‘साळवणाची खोप’ या कादंबरीला…

