
वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी दिनदर्शिका विमोचन सोहळा धर्मनगरी फलटण येथे संपन्न
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- धर्मनगरी फलटण येथे जिल्हा सत्र न्यायाधीश , जैन धर्मानुरागी मा.श्री. प्रवीणजी चतुर साहेब यांच्या शुभहस्ते श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर फलटण येथे आचार्य श्री आर्यनंदी दिनदर्शिका विमोचन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त अरिंजय काका शहा, मंगेशभई दोशी, राजेंद्रभई कोठारी, सुभाषकाका खडके,अ.दि.जैन सैतवाल संस्था सातारा जिल्हा अध्यक्ष…