फलटण येथील दाम्पत्याने केली सात जणांची 1 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक

फलटण प्रतिनिधी :- मौजे निरगुडी तालुका फलटण येथील विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते या दाम्पत्याने त्यांच्या मित्रांना शेअर मार्केटमध्ये व डाळिंब खरेदी विक्री च्या व्यवसायामध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती…

Read More

साताऱ्याचा सुप्रसिध्द मावा केक फलटणमध्ये , देवत्व बेकर्सचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ; ‘स्वादोत्सव’साठी रामनगरी आतुरली

फलटण प्रतिनिधी :- सातारा शहरास परजिल्ह्यात जीभेवर रेंगाळणारी मावा केकची चव आता आपल्या फलटणवासीयांचे मन जिंकणार आहे. साताऱ्यातील सुप्रसिध्द देवत्व बेकर्सच्या स्पेशल मावा केक व इतर उत्पादनांची विक्री फलटण येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये सुरु होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी हा ‘स्वादोत्सव’ साजरा होणार असून, स्वातंत्र्य दिनाचा गोडवा मावा केक खाऊनच साजरा करायचा आहे.मावा…

Read More

भटक्या कुत्र्यांना वाचवाल, तर संस्था व व्यक्तीवर कठोर कारवाई; सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा

नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. भटक्या कुत्र्यांनी पादचाऱ्यांना चावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नागरिकांना होणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. भटक्या कुत्र्यांना वाचवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी आठ आठवड्यात भटक्या कुत्र्यांना पकडून ‘डॉग शेल्टर’मध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांवर कारवाई…

Read More

मालदन फाट्या जवळील रस्त्याकडेला लोंबणाऱ्या फांद्यामुळे रस्ता वाहतुकीस अडथळा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी ते तळमावले चौपदरीकरण झालेल्या रस्त्याच्या मालदन स्टॉपनजीक पूर्व दिशेला 50 फूट अंतरावरती रस्त्यालगत असलेल्या झाडाच्या फांद्या डांबरीकरणालगत लोंबकळत आहेत. त्यामुळे दोन वाहने एकाचवेळी जात असतील तर लोंबकळणाऱ्या फांद्या वाहनास धडकत आहेत. रस्त्यावर लोंबणाऱ्या फांद्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. ढेबेवाडी- कराड रस्त्याचे काही वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले. या चौपदरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा…

Read More

फलटण येथील गिरवी नाक्यावर तरुणाचा एअर पिस्तुलातून गोळीबार, एकास अटक तर एक जण फरार

फलटण प्रतिनिधी : फलटण गिरवी नाका येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विना नंबर प्लेट गाडीवर संशयास्पद फिरणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या धरपकडीत त्यांनी एअर पिस्तुलातून हवेत गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळत आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सजाई गार्डन जाधववाडी कडून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विना नंबर प्लेट…

Read More

पोलीसांना घर देता का घर…..ढेबेवाडी पोलीस ठाण्याची पोलीस वसाहत मोजतेय अखेरची घटका

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- फुटलेला पत्रा …सडलेल्या खिडक्या… कुजलेली लाकडी … उंदीर घुषींनी पोखरलेल्या भिंती वसाहतीच्या बाजूने वाढलेली झाडेझुडपे.. तुटलेली वायरिंग आणि सर्पाच्या वावर ….अशी दैनिय अवस्था ढेबेवाडी येथील पोलीस वसाहतीचे झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत कोणीच पोलीस कर्मचाऱी राहत नसून पोलीसांना भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. पाटण तालुक्यातील सर्वात मोठे पोलीस ठाणे…

Read More

गावपातळीवर पोलीस पाटलांचे महत्वाचे योगदान ; प्रांताधिकारी सोपान टोम्पे

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- पोलीस पाटील हे गाव पातळीवरील काम करणारे एक महत्वाचे पद असून त्यांची मुख्य जबाबदारी गावात कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाला मदत करणे हे मुख्य कार्य असून पोलीस पाटील आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पडतोय ही आनंदची बाब आहे. इथून पुढेही पोलीस पाटील आशयाचं पद्धतीने काम करून…

Read More

Weather Update – मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क – पावसाने काहीसा ब्रेक घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून, उन्हाची तीव्रता आणि उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज (ता. 18) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. राज्याच्या इतर भागांमध्येही विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मुंबई शहर…

Read More

स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) यांचा ३० वा स्मृतिदिन संपन्न

फलटण प्रतिनिधी:- आज बुधवार दिनांक १६ जुलै, २०२५ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या वतीने स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ नाना यांचा ३० वा स्मृतिदिन संपन्न झाला. प्रथमत: श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सविता सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी सर व सी. एल पवार सर, संस्थेचे मानद सचिव डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक…

Read More

धुमाळवाडी धबधबा येथील पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना अटक ७ आरोपी फरार

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा धुमाळवाडी धबधबा परिसरात धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून ७ आरोपी फरार आहेत. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात दि. ८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा पाहुन काही…

Read More
error: Content is protected !!